घरताज्या घडामोडीCorona Update: देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ५२, १२३ नव्या रुग्णांची नोंद!

Corona Update: देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ५२, १२३ नव्या रुग्णांची नोंद!

Subscribe

Single day spike of 52,123 positive cases,775 deaths,India,last 24 hours,Single day spike of 52,123 positive cases & 775 deaths in India in the last 24 hours,Corona Update,देशात कोरोनाचा उद्रेक,२४ तासांत ५२, १२३ नव्या रुग्णांची नोंद!

दे शात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशांत मागील २४ तासांत सर्वाधिक ५२ हजार १२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील देशांत मागील २४ तासांत सर्वाधिक ५२ हजार १२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाख ८३ हजार ७९२ वर पोहोचला असून यापैकी ३४ हजार ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख २८ हजार २४२ रुग्ण असून सध्या १ लाख २० हजार ५८२ रुग्णांनी कोरोनावप मात केली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

जगात कोरोनाचा कहर

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने सर्वच देशात कहर केला आहे. जगात आतापर्यंत १ कोटी ७१ लाख ८७ हजार ४१४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ कोटी ६९ लाख ७ हजार ९७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ७० हजार २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona virus : चिंताजनक! अमेरिकेत १० दिवसांत १० हजार रूग्णांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -