घरदेश-विदेशमागास, ओबीसी, सवर्ण आरक्षण आता काश्मीरवासीयांनाही; मोदी सरकारचा निर्णय

मागास, ओबीसी, सवर्ण आरक्षण आता काश्मीरवासीयांनाही; मोदी सरकारचा निर्णय

Subscribe

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय त्यांनी सांगितले. यामध्ये जम्मू-काश्मीरसंबंधी दोन मोठे निर्णय केंद्राने घेतले आहेत. अरुण जेटली यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने १९५४ सालच्या राष्ट्रपती आदेशात बदल केले आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्येही आता मागास, ओबीसी, सवर्ण आरक्षण लागू होणार आहेत. तसेच भारत-पाक सीमेवरील नागरिकांनाही आरक्षण दिले जाणार आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -