घरदेश-विदेशप. बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळली; चेंगराचेंगरीत ४ भाविकांचा मृत्यू, २७ जखमी

प. बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळली; चेंगराचेंगरीत ४ भाविकांचा मृत्यू, २७ जखमी

Subscribe

पश्चिम बंगालमधील लोकनाथ मंदिराची संरक्षण भींत कोसळली असून त्यांनतर झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरीमध्ये ४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. मंदिरामध्ये जन्माष्टमीच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली असून गंभीर जखमींना १ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -