घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धागजानन वाणी यांनी देखाव्यातून दिला पर्यावरण पूरक संदेश!

गजानन वाणी यांनी देखाव्यातून दिला पर्यावरण पूरक संदेश!

Subscribe

कल्याणच्या गजानन वाणी यांच्या घरी गेली ६२ वर्ष गणपतीची स्थापना होते. तर गेले ५ वर्ष आपला गणपती इको फ्रेंडली बाप्पा असावा याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्यामुळे ते बाप्पाबरोबर बाप्पाची आरासही इको-फ्रेंडली असण्यावर भर देतात. वसुंधरेचा म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यासाठी नातेवाईक व दरशांनार्थी इको फ्रेंडलीबद्दल माहिती देऊन पर्यावरण पुरक गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.

- Advertisement -

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती 


या वर्षी त्यांनी पर्यावरणचा ऱ्हास करू नका, पर्यावरण पुरक गोष्टींचे फलक लावून बाप्पाची आरास केली आहे. ‘पंचगव्य निर्मित गोमय गणपती’ असे पर्यावरण पुरक फलक लावण्यात आले आहेत. त्यांनी साकारलेल्या या देखाव्यातून प्रेरणा घेत पुढील वर्षी आणखी अनेक घरात इको फ्रेंडली बाप्पा असण्यावर भर दिला जाईल.


नाव : गजानन एकनाथ वाणी
पत्ता : बी/202, जय शिव अंबे कृपा, साईनगर, काटेमानिवली, विठ्ठलवाडी कल्याण (पूर्व)

4 प्रतिक्रिया

  1. प्रिय महानगर, धन्यवाद ! आपण सुरू केलेल्या उपक्रमाबाबत.
    महोदय, आपण सुरू केलेल्या स्पर्धात्मक उपक्रमामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास नक्कीच मदत होणार आहे. लोक जागृती अद्भुत प्रमाणात होतं आहे व यापुढेही होत राहील.
    एक छोटीसी सूचना आहे की यापुढे स्पर्धेत मूर्तीची उंची देखील एक फुटापेक्षा जास्त नको अशी अट असावी असे माझे वैक्तिक मत आहे. कृपया विचार व्हावा. ..
    आपलाच एक स्पर्धक :-गजानन वाणी, कल्याण( पूर्व ).

  2. फारच स्तुत्य असा उपक्रम आहे. तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -