घरमनोरंजनमालिकेच्या सेटवरील भावंडांची offscreen bonding आणि दिवाळीची धमाल

मालिकेच्या सेटवरील भावंडांची offscreen bonding आणि दिवाळीची धमाल

Subscribe

माय महानगर च्या टीमने आई कुठे काय करते च्या सेटला भेट दिली त्यावेळी मालिकेतील डॉक्टर अभिषेक ला या दिवाळीत अनघा त्याची लक्ष्मी म्हणून घरी येणार का अस विचारल असता त्यानी लेखकाची इच्छा असेल तर येईल अस हुशारीने उत्तर दिल…पण अभिषेकने प्रेक्षकांची आणि माझीही इच्छा आहे की अनघा खूप गोड आहे त्यामुळे आमच्या घरात तिने नांदाव अस बोलताना नमूद केल… इशाची आवडती वहिनी कोण अस उत्तर इशाने कोणताही भेदभाव न करता दोघीही अस उत्तर दिल.. गौरीनेही यश बाहेरगावी असल्याने त्याला लवकर परत ये असा मेसेज दिला..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -