देविका सांगतेय अरुंधती आणि तिच्या मैत्रीची गोष्ट

माय महानगर च्या टीमने आई कुठे काय करते मालिकेतील देविका म्हणजे राधिका देशपांडे शी देखील गप्पा मारल्या यावेळी बोलताना मी अजिबात देविका सारखी नसून मला देविका हे पात्र साकारण्यासाठी खूप वेळा मालिकेतील अरूंधती म्हणजेच मधुराणी मदत करते.