घरमनोरंजनदीपिकाकडून लवकरच गोड बातमी मिळणार?

दीपिकाकडून लवकरच गोड बातमी मिळणार?

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिवाळी निमित्ताने तिचे लहानपणीचे गोंडस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून आयफा पुरस्कार सोहळ्यातील पोझ देतानाचे फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो चांगलेचे चर्चेत आले होते. या फोटोमध्ये दीपिकाचे वाढलेलं पोट दिसल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ‘तू गर्भवती आहे का?’, असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे ती गर्भवती असल्याबद्दच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता पुन्हा एकदा ती खुशखबर देणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

View this post on Instagram

post diwali celebrations…? #diwali

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

दिवाळी संपून आठवडा झाला असला तरी दीपिकाची दिवाळी अजूनही संपलेली दिसत नाही आहे. दीपिकाने दिवाळी सेलिब्रेशननिमित्ताने तिच्या लहानपणीचे तीन फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना दीपिकाने असं लिहिलं की, ‘दिवाळीनंतरचं सेलिब्रेशन…’

View this post on Instagram

post diwali celebrations…? #diwali

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

या फोटोमध्ये गोंडस दीपिका वेगवेगळ्या पोझमध्ये झोपलेली दिसत आहे. पण एका चाहत्यांने ही गोड बातमी असल्याचा इशारा करत विचारले आहे. त्या चाहत्याने असं लिहिलं की, ‘ओएमजी! गुड न्यूज’ तर एकाने तिचं अभिनंदन केलं आहे.

तसंच अजून एका चाहत्याने लिहिलं की, ‘लवकरच गोड बातमी मिळणार आहे?’

दीपिका ही नेहमी तिच्या बालपणीचे फोटो शेअर करत असते. यापूर्वी तिने वाढदिवसाच्या पार्टीतला एक फोटो शेअर केला होता. ‘कायम भुकलेली आणि त्यात काहीही बदलेल नाही’, असं तिने कॅप्शन या फोटोसह शेअर केलं होत.

View this post on Instagram

forever hungry…& nothing’s changed!??

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

अजून एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शाळेत परत जातानाचा होता.

View this post on Instagram

back to school…? #Chhapaak

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सध्या दीपिका ही पती रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटात ती कपिल देवची पत्नी रोमी देव या भूमिकेतून दिसणार आहे. तसेच त्यानंतर दीपिका ‘छापाक’ या चित्रपटात अॅसिड अटॅकमध्ये वाचलेली लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेतून बघायला मिळणार आहे.


हेही वाचा – ‘बिग बॉस सिझन १३’ मध्ये ‘हिंदुस्थानी भाऊ’चा प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -