घरमनोरंजनकरोनामुळे दीपिकाची पॅरेसच्या FW मध्ये 'नो एन्ट्री'!

करोनामुळे दीपिकाची पॅरेसच्या FW मध्ये ‘नो एन्ट्री’!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही यंदा पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये झळकणार नाही आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार 'दीपिका पादुकोण फ्रांसमध्ये चालू असलेल्या पॅरीस फॅशन वीकमध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे.

करोना व्हायरस सध्या अनेक देशात मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. याचा परिणाम आता सिनेसृष्टीत देखील झाल्याचे दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण यंदा पॅरीसच्या फॅशन विकमध्ये झळकणार नसल्याचे सांगितले जात आहे. दीपिका पदुकोणने करोना व्हायरसमुळे हा फॅशनविकचा दौरा रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपिका लक्जरी बँड असलेला ‘लुई विंतो’ या बँड अंतर्गत जाणार होती मात्र, आता तिचा हा फॅशन दौरा रद्द करण्यात आला आहे.

View this post on Instagram

Chhapaak truly has been the most difficult film of my career… Having said that,Chhapaak for me is not just a film.It is a movement;that has challenged the definition and our understanding of ‘Beauty’. Famous American Swiss Psychiatrist Elisabeth Ross said,the most beautiful people we have known are those who have known suffering,known struggle,known loss,known defeat…and have found their way out of the depths.These persons have an appreciation,a sensitivity and an understanding of life that fills them with compassion,gentleness and a deep loving concern.Beautiful people do not just happen. I dedicate tonight’s award to Laxmi Agarwal and every single acid attack survivor who on this most incredible journey have shown us all what beauty truly means! #feminabeautyawards2020

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही यंदा पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये झळकणार नाही आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार ‘दीपिका पादुकोण फ्रांसमध्ये चालू असलेल्या पॅरीस फॅशन वीकमध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. दीपिका लुई विंतो अंतर्गत FW2020 या शोमध्ये भाग घेणार होती. मात्र करोना व्हायरसने या प्रकरणात वेगळ्या पद्धतीने उडी घेतली आहे.

View this post on Instagram

Chhapaak truly has been the most difficult film of my career… Having said that,Chhapaak for me is not just a film.It is a movement;that has challenged the definition and our understanding of ‘Beauty’. Famous American Swiss Psychiatrist Elisabeth Ross said,the most beautiful people we have known are those who have known suffering,known struggle,known loss,known defeat…and have found their way out of the depths.These persons have an appreciation,a sensitivity and an understanding of life that fills them with compassion,gentleness and a deep loving concern.Beautiful people do not just happen. I dedicate tonight’s award to Laxmi Agarwal and every single acid attack survivor who on this most incredible journey have shown us all what beauty truly means! #feminabeautyawards2020

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

 

या चित्रपटात दिसणार दीपिका

दीपिका पदुकोण येणाऱ्या काही दिवसातच ’83’ या सिनेमात झळकणार आहे. यामध्ये दिपीका कपील देवची पत्नी रोमी देवची भुमिका निभावणार आहे. या सोबतच हॉलिवूड मधील सुपरहीट असलेला कॉमेडी सिनेमा ‘द इंटर्न’ च्या रिमेकमध्ये देखील काम करणार आहे. यामध्ये अभिनेता ऋषी कपूर देखील या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -