घरमनोरंजन'गंगूबाई काठियावाड़ी' चित्रपटाला दररोज 3 लाख रूपयांचे होतेय नुकसान,जाणून घ्या कारण

‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटाला दररोज 3 लाख रूपयांचे होतेय नुकसान,जाणून घ्या कारण

Subscribe

 टीजर रिलीज झाल्यानंतर यावर कामाठिपुराच्या 200 वर्ष जुन्या वास्तविक इतिहासाला धक्का लावला जात असल्याचे बोलले जाते.गंगूबाई काठियावाड़ी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

जगभरामध्ये कोरोना व्हायरस पुन्हा डोके वर काढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा लाखो च्या घरात आपोहचात असून . अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. या महाभयंकर स्थितीला आळा घालण्यासाठी सरकारने राज्यअंतर्गत लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काम काज ठराविक वेळेनुसारच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशातच बॉलिवूड इंडट्रीचे कामकाज ठप्प झाले असून. बॉलिवूडला उतरती कळा लगली आहे.बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. पण अद्याप चित्रपटाचे चित्रीकरण सपूर्ण झाले नाहीये. सिनेमाच्या शूटिंगला सध्या ब्रेक लागला आहे. एकीकडे लॉक डाऊन मुळे शूटिंग थांबले होते तर दुसरीकडे आलिया भट्ट हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्या कारणामुळे चित्रपटाचे शूटिंग मध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटास का होतोय खर्च

सूत्रांनुसार सांगण्यात येत आहे की ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चे चित्रीकरण आटोपण्यास फक्त 3 दिवस बाकी आहे. हे एक बॅकग्राऊंड गाणे आहे जे आलिया भट्ट वर चित्रित करण्यात आले आहे. पण यामध्ये अडचणी येत आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी शूटिंग पटकन आवरण्याचा निर्णय घेण्यात आळा होता पण अनेक अडचणी समोर उभ्या राहत आहे. सध्या चित्रपटाचा भव्य सेट गोरेगाव येथे उभारण्यात आला आहे. आणि या सेटसाठी दररोज 3 लाख रुपये खर्च होत असल्याचे बोलण्यात येते. पण अनेक निर्बंधामुळे दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर यांना मोठ्या नुकसान भरपाईला सामोरे जावे लागत आहे. टीजर रिलीज झाल्यानंतर यावर कामाठिपुराच्या 200 वर्ष जुन्या वास्तविक इतिहासाला धक्का लावला जात असल्याचे बोलले जाते.गंगूबाई काठियावाड़ी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – कार्तिक आर्यनच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट,दिग्दर्शक समीर विद्वांस सोबत दिसणार कार्तिक!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -