घरमनोरंजनप्रियांका-निकच्या लग्नाचा फोटो अल्बम आला हो...!

प्रियांका-निकच्या लग्नाचा फोटो अल्बम आला हो…!

Subscribe

अखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पिपल या वेबसाइट आणि न्यूज पोर्टल यांनी त्यांचे एक्सक्लूसीव्ह फोटो त्यांच्या साइटवर शेअर केले आहेत.

अखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पिपल या वेबसाइट आणि न्यूज पोर्टल यांनी त्यांचे एक्सक्लूसीव्ह फोटो त्यांच्या साइटवर शेअर केले आहेत. ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नामध्ये व्हाईट गाऊनमधील प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे. तर हिंदू पद्धतीच्या लग्नात तिने गुलाबी रंगाचा घागरा-चोली परिधान केला आहे. या पाचही दिवसांच्या समारंभाचे खास फोटो आणि व्हिडिओ प्रियांकाने इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर आणले आहेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ पिपलच्या वेबसाइटवरून घेण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

And forever starts now… ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

 

View this post on Instagram

 

And forever starts now… ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

It all began as a fierce song & dance competition between the families but ended, as always, as a huge celebration of love.  Nick and I were looking forward to the Sangeet (musical evening), another pre wedding ritual.. and to see what each side had put together. And what a performance it was. Each family telling our stories through song and dance, filled with lots of laughter and love. We were both filled with gratitude for the effort, the love and the laughter and will carry the memories of this special evening for the rest of our lives. It is an amazing start to a lifetime of togetherness for our families and friends…#grateful @nickjonas ?/?: @calebjordanlee @josevilla @josephradhik

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -