घरमनोरंजन'बाजीगर'पासून 'धडकन'पर्यंत 'हे' आहेत शिल्पा शेट्टीचे सुपरहिट चित्रपट

‘बाजीगर’पासून ‘धडकन’पर्यंत ‘हे’ आहेत शिल्पा शेट्टीचे सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज 48 वा वाढदिवस आहे. 8 जून 1975 रोजी शिल्पाचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडलिंगची आवड असणाऱ्या शिल्पाने 10 वी नंतर मॉडलिंग करायला सुरुवात केली. लिम्का कोल्ड्रिंकची जाहिरातीद्वारे शिल्पाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 1993 मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून शिल्पाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता शाहरुख आणि काजोल देखील मुख्य भूमिकेत होतो. शिल्पाचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून शिल्पाने अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने एकामागे एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

शिल्पा शेट्टीचे 5 सुपरहिट चित्रपट

शिल्पा शेट्टी का ये पोस्ट मैंने गलती की लेकिन...वायरल - journalismtoday.in

- Advertisement -
  • बाजीगर

1993 मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून शिल्पाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता शाहरुख आणि काजोल देखील मुख्य भूमिकेत होतो. शिल्पाचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला.

  • मैं खिलाड़ी तू अनाड़ी

1994 या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सैफाली खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट
सुपरहिट ठरला होता.

- Advertisement -
  • जानवर

1999 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट हिट ठरला होता.

  • धडकन

2000 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

  • गर्व

2004 साली प्रदर्शित झालेला गर्व चित्रपटात अभिनेता सलमान खान, अरबाज खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा देखील चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Shilpa Shetty का 16 साल पुराना किस्सा लौटा, Kiss हुआ Reveal

आता करोडोंची मालकीन असणार शिल्पा शेट्टी एका यशस्वी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी व्यावसायिका देखील आहे. शिवाय तिचं स्वतःचं एक फिटनेस अॅप देखीला आहे. यासोबतच तिचे स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आणि रेस्टॉरंट देखील आहे. या व्यतिरिक्त शिल्पा चित्रपट, वेब सीरिज आणि जाहिरातींमधून देखील करोडो रुपये कमावते.

 


हेही वाचा :

मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’ रुपेरी पडद्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -