Happy Birthday Rani Mukerji : राणी मुखर्जीच्या करिअरमधील 5 सुपरहिट चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा आज 45 वा वाढदिवस आहे. राणीचा 21 मार्च 1978 रोजी मुंबई येथे जन्म झाला होता. राणीने 1997 मध्ये ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये राणीला ‘मेहंदी’ आणि ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या अनेक चित्रपटातून ओळख मिळाली. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राणीचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करत आहे.

राणी मुखर्जीच्या करिअरमधील 5 सुपरहिट चित्रपट

  • मर्दानी 2 

Mardaani 2 Movie Review: MARDAANI 2 is a gripping thriller that boasts of  an exciting script and bravura performances by Rani Mukerji and Vishal  Jethwa.

राणीचा हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

  • हिचकी 

Is Rani Mukherji's 'Hichki' copied from Hollywood's 'Front of the Class'?

राणीचा हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यात राणीने नैना माथुर ही भूमिका साकारली होती.

  • हम-तुम 

Saif Ali Khan recalls 'uncomfortable' Hum Tum kissing shot with Rani  Mukerji, calls it 'worst kiss in the history of cinema' | Entertainment  News,The Indian Express

राणीचा हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यात अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता.

  • चलते-चलते

चलते चलते बॉक्स ऑफिस कलेक्शन | दिन वार | दुनिया भर - Sacnilk

राणीचा हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यात अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

  • कुछ कुछ होता है

Check out Karan Johar's dream cast for Kuch Kuch Hota Hai 2

राणीचा हा चित्रपट 1198 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यात अभिनेता शाहरुख खान आणि काजोल देखील मुख्य भूमिकेत होता.


हेही वाचा :

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पठाण ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित