घरमनोरंजन'मूनबाऊण्ड: इंडियाज रेस टू दि मून’; सत्यकथा छोट्या पडद्यावर

‘मूनबाऊण्ड: इंडियाज रेस टू दि मून’; सत्यकथा छोट्या पडद्यावर

Subscribe

'मूनबाऊण्ड: इंडियाज रेस टू दि मून' हा एक तासाचा विशेष शो डिस्कव्हरी वाहिनीवर पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे.

‘मूनबाऊण्ड: इंडियाज रेस टू दि मून’ हा एक तासाचा विशेष शो डिस्कव्हरी वाहिनीवर पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली असून टीमइण्डिसचा हा रोमांचक प्रवास ३० ऑक्टोबरला रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मित्रांचा एक समुह एकत्र टीमइण्डसची निर्मिती करण्यात आली. त्यातून घडत गेलेल्या त्यांच्या ७ वर्षांच्या रोमहर्षक प्रवासाठी सत्यकथा या शोमधून मांडण्यात आली आहे.

स्पर्धेमार्फत मिळाली संधी 

गुगल लूनार एक्सप्राईजची घोषणा झाल्यानंतर २००७ साली त्यांचा हा प्रवास सुरु झाला. गुगल लूनार एक्सप्राईजची हे एक मानवी इतिहासातील सर्वात मोठे संशोधन होते. या जागतिक स्पर्धेत एकमेव भारतीय टीम म्हणून मित्रांच्या एका गटाने शेवटच्या मिनिटाला नावनोंदणी करण्याचे ठरवले. कोणतीही खगोलीय पार्श्वभूमी नसलेल्या या तरुणांच्या टीमने ३० दशलक्ष डॉलरची गुगल लूनार एक्सप्राईज स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी ‘मूनबाऊण्ड: इंडियाज रेस टू दि मून’ या स्पर्धेने त्यांना दिली.

- Advertisement -

मास्टहेड डिझाइन केला 

भारताची राजधानी नोएडा येथील एका सर्व्हर रुममध्ये राहुल राहुल नारायण यांनी या जागतिक चंद्र स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एक छोटीसी आशा नावाच्या इनहाऊस रोबोटिक रोव्हरने एकरमॅन स्टीयरिंग संकल्पना आणि एक उपयोजित मास्टहेड डिझाइन केले. चांद्र्य प्रकल्पाच्या या कठोर तांत्रिक मागण्या त्यांना झेपतील का? आणि तरीही, चंद्र मिळविण्यासाठी आवश्यक असणारी प्रचंड रक्कम ते कुठून मिळवायचे? जगभरातील अनेक संसाधन संघटनांच्या विरोधात, टीम इंडियाला स्पेससाठी या शर्यतीत विजय मिळविण्याची संधी मिळाली आहे का?, याची उत्तरं हा शो पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -