मनोरंजन

मनोरंजन

आई वडिलांच्या घटस्फोटामुळे अर्जुनवर झाला होता परिणाम

कपूर घराण्यात जन्म झालेल्या अर्जुन कपूर हा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी अर्जुनचे वजन जवळपास 150 किलो होते. अर्जुन कपूरचे वजन...

‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत सुरुची अडारकर नव्या भूमिकेत!

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत...

Photo : अगं तुझ्यासोबत… परदेशात गेलेल्या सईला चाहत्याचा प्रश्न

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या...

सुहाना खानने खरेदी केली करोडोंची संपत्ती, सुहाना आता करणार शेती ??

शाहरुख खानची मुलगी सुहाना तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि इतर स्टार मुलांसोबतच्या पार्ट्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या अभिनयाच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. ती लवकरच...
- Advertisement -

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘सत्यप्रेम की कथा’चा ‘पसूरी नु’ रिलीज

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ सातत्याने वाढत आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच लोकांमध्ये उत्साह...

राम चरणच्या मुलीचे झाले ग्रँड वेलकम

टॉलिवूड अभिनेता राम चरणसाठी 2023 ची सुरुवात खूपच खास झाली होती. त्याच्या RRR चित्रपटामुळे त्याला ग्लोबर स्टार म्हणून सन्मान मिळाला. अशातच, काल (20 जून)...

म्हातारी झालीस… बोलणाऱ्यांना रत्ना पाठक यांनी सुनावले

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रत्ना पाठक शाह मागील अनेक काळापासून बॉलिवूडचा भाग आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी...

अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत मलायकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराची लव्ह स्टोरी नेहमीच चर्चेत असते. हे दोघंही एकमेकांवरील प्रेम नेहमीच व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, आज 26 जून...
- Advertisement -

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणची Emotional Post चर्चेत

बॉलिवूड मधील अभिनेता अजय देवगण याचे वडिल वीरू देवगण यांची आज वाढदिवस. त्यांची आठवण काढत अजयने आज त्यांच्यासोबतचे काही फोटो आणि क्लिप्स शेअर केले...

आदिपुरुषच्या निर्मात्यांवर मनोज देसाई यांची टीका, म्हणाले…

प्रभास आणि कृति सेनन यांचा डेब्यु सिनेमा आदिपुरुष सिनेमागृहांत प्रदर्शित झाल्यानंतर तो जोरदार आपटला गेला. सिनेमा लीक ही झाला. तर काही सिंगल थिएटर मालकांना...

जिममध्ये वर्कआऊट करतानाच्या व्हिडीओवरून दिशा पाटनी ट्रोल

बॉलिवूड मधील अभिनेत्री दिशा पाटनी इंस्टाग्रामवर आपले फॅशनेबल फोटोंसह वर्कआउटचे फोटो-व्हिडिओ ही शेअर करत असते. अशातच तिचा एक वर्कआउटचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात...

Project K मध्ये कमल हसनची एन्ट्री, खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

साउथ सुपरस्टार प्रभास हा त्याचा सिनेमा 'आदिपुरुष' मुळे अधिक चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण सिनेमातील कलाकारांवर ही जोरदार टीका करण्यात आली. याच...
- Advertisement -

अभिनय विश्वातील संयत ओंकार ! -ओंकार गोवर्धन

-संतोष खामगांवकर छोट्या पडद्यावरील मालिका 'आई कुठे काय करते' फेम ओंकार गोवर्धन कडे एक गुणी अभिनेता म्हणून नेहमीच पाहिलं गेलंय. गेल्या पंधरा वर्षांच्या त्याच्या अभिनय...

अनिल कपूर : विशीतला लूक आणि चाळीशीतील करिअर

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरा सुपरस्टार म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. नुकतंच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील 40  वर्ष त्यांनी साजरी केली या बद्दल त्यांनी सोशल...

कंगनाच्या ‘इमरर्जन्सी’ चित्रपटाचा नवा टीझर रिलीज

बॉलिवूडची धाकड गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रनौत वारंवार तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. येत्या काळात कंगनाचा ‘इमरर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या...
- Advertisement -