घरमनोरंजनराखी सावंतला व्हायचय आई, केले एग्ज फ्रीझ, म्हणाली... पती नसला तरीही हरकत...

राखी सावंतला व्हायचय आई, केले एग्ज फ्रीझ, म्हणाली… पती नसला तरीही हरकत नाही !

Subscribe

आता मी आई बनण्यासाठी तयार आहे. आता वेळ आली आहे. मी माझे एग्ज फ्रीज करुन ठेवले आहेत.

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या फटकळ वक्तव्यामुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या वागणूकीमुळे राखीचा ड्रामा हा अविरत चालूच असतो. दररोज काहितरी नवीन मजेशीर वक्तव्य करुन लाईम लाईटमध्ये राहण्याचा प्रचत्न राखी करते. राखीच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. राखीने लग्न तर केले आहे पण अद्याप तिचा पती कोण आहे याचा उलगडा तिने केला नाहिये. आता राखीने वक्तव्य केले आहे की आता खूप उशीर झाला आहे आता मला आई बणायचे आहे. बॉलिवूड लाइफ सोबत बोलतांना राखीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. मुलाखती दरम्यान राखी म्हणाली महिलांना आपल्या पीरियड्स आणि फाइब्रॉयड्स संबधित अनेक समस्याना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना गर्भधारणा करतांना त्रास होतो. एका विशिष्ट वेळेनंतर महिलांना आई होणे फार कठीण होते. जर कोणी खूप काळ बॉलिवूडमध्ये काम करु इच्छित असणार आणि मुल करण्याबद्दल विचार करत आहात तर संभाव्यता आपले एग्ज यांना फ्रीझ करुन ठेऊ शकतात. हा उत्तम पर्याय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

आता मी आई बनण्यासाठी तयार आहे. आता वेळ आली आहे. मी माझे एग्ज फ्रीझ करुन ठेवले आहेत.म्हणूनच मी काम करु शकते. जर माझा पति आला तर ठीक नाही तर भविष्यात मलाच निर्णय घ्यावा लागेल.



हे हि वाचा – कार्तिक-साराचं प्रेम पुन्हा बहरणार, रोमँटीक सिनेमात कार्तिक-साराची वर्णी?

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -