घरमनोरंजनआगामी वेब सिरीजमध्ये साक्षी होणार वैज्ञानिक

आगामी वेब सिरीजमध्ये साक्षी होणार वैज्ञानिक

Subscribe

मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर आणखीन एक वेबसिरीज घेवून येत आहे. यानिमित्ताने ती पुन्हा एकदा साक्षी तन्वरसोबत काम करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तन्वरची आणखीन एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजमध्ये साक्षी वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट निर्माती एकता कपूर लवकरच एका वैज्ञानिक विषयावर वेब सिरीज घेवून येत आहे.

एम ओ एम, म्हणजेच मिशन ओव्हर मार्स असे या वेबसिरीजचे नाव असणार आहे. निर्माती एकता कपूर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या वेबसिरीजचा पोस्टर प्रदर्शित करत वेब सिरीजची घोषणा केली आहे. या पोस्टरवर एकूण ४ महिला दिसत आहेत. त्यानुसार वेब सिरीजची कथा या ४ महिलांभोवती फिरते. या वेब सिरीजमध्ये साक्षी सोबत, मोना सिंह, निधी सिंह आणि पामोली घोष दिसणार आहेत.

View this post on Instagram

Thankyou very much For all the birthday wishes ? I am in a low network area and is difficult to respond to each one of you but I will do so once m back ? Today on my birthday we launch the poster of our new show that we decided to make 2.5 Years ago when I chanced upon this amazing story about women in Indian science. This show is On the women who sent the mission on mars – partly fictional keeping in mind the sacrosanct nature of ISRO. This is by far one of the most inspirational stories I have ever heard After millions of meetings with ISRO and a certain amount of Sacrosanct secrecy that they would like us to maintain We are proud to present this part fiction Part real story that is based on the humongous achievement of all the women behind indian science. Overwhelemed to introduce this campaign and our 4 eclectic actors who will represent the 4 indian women scientist This Show is our tribute to our unsung heroes #M-O-M The story of four women scientists, who take up the extraordinary challenge to successfully complete India's first mission to Mars. #MissionOverMars streaming soon on @altbalaji #ALTBalajiOriginal @shobha9168 @monajsingh @nidhisin #SakshiTanwar @palomighosh #GauravSharma #MohanJoshi @suhaas.ahuja @manumalik1808 @ashishvidyarthi1 @ankurratheeofficial @mickymakhija @bidisha_ghosh_sharma #MrinaliniKhanna #AbhishekRege @pranaymanchanda @manjitsachdev @somenewbits @bansi_bhatia_official @meghannmalik @waikulvinay @endemolshineind

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

- Advertisement -

वेब सिरीजचे पोस्टर शेअर करताना एकता कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका म्हणते की, आज माझ्या जन्मदिनी मी नव्या वेब सिरीजची घोषणा करत आहे. जवळपास अडीज वर्षांपूर्वीच मी या कथेवर काम करण्याचे ठरविले होते. मंगळ ग्रहावर भारतीय मिशन पोहोचविण्यात महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या चार महिलांची कथा या शोमध्ये असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -