घरमनोरंजनएकेकाळी टॉपला असलेली मालिका झाली फ्लॉप?

एकेकाळी टॉपला असलेली मालिका झाली फ्लॉप?

Subscribe

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत हि मालिका मालिका विश्वात अग्रेसर ठरली होती. एकदा मालिका टॉप ला गेली कि लेखक आणि निर्मात्यांना विशेष काळजी घ्यावीच लागते कारण मग कथानकात स्टोरी वाढवण्यासाठी रंजक वळण आणण्याच्या नादात अनेकदा प्रयोग फसतात आणि असाच काहीस स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेच्या बाबतीत झाला आहे ..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -