घरमनोरंजनतैमूरचा नवाबी थाट; वयाच्या दुसऱ्या वर्षी पोहचला मतदानाला

तैमूरचा नवाबी थाट; वयाच्या दुसऱ्या वर्षी पोहचला मतदानाला

Subscribe

तैमुर करीनाबरोबर मतदान केंद्रावर पोहचला आणि कॅमराच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेडिंगमध्ये असतो.बॉलिवूड विश्वात पदार्पण करण्याआधीच सैफ अली खान आणि करिना कपूर पेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली आहे, ती त्यांच्या मुलाला म्हणजेच, तैमूर अली खानला. हा सगळ्यांचा लाडका तैमूर मतदाना दिवशीही भाव खातोय. एवढ्या दोन वर्षाचा हा मुलगा आपल्या आईबरोबर मतदानाला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

#kareenakapoorkhan with #taimuralikhan at #elections2019 #indiavotes #mumbaikarvote #bollywoodvotes @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तैमूर जिथे जिथे जातो तिथे फोटोग्राफर्स त्याचा पिच्छा सोडत नाहीत. सोशल मीडियावर कायम पॉप्युलर आणि सर्वात अधिक चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान आणि आजही तसच झालं. तैमुर करीनाबरोबर मतदान केंद्रावर पोहचला आणि कॅमराच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

 

View this post on Instagram

 

#elections2019 #indiavotes #mumbaikarvote #bollywoodvotes @viralbhayani#kareenakapoorkhan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

#kareenakapoorkhan arrives with #taimuralikhan #elections2019 #indiavotes #mumbaikarvote #bollywoodvotes @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तैमूरच्या लाखो चाहत्यांसाठी फोटोग्राफर्सची फौज तैमूरच्या आसपासच फिरकत असतात. यामुळे सैफ आणि करिनाच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना ही याचा त्रास होत आहे. सध्या तैमुरची वाढत जाणारी लोकप्रियता बघता सैफ-करिनाही चिंतेत आहे. पण तैमुरलाही मिडीयाची खूप सवय झाली आहे. तो मिडीयासमोर न घाबरता येतो.

 

View this post on Instagram

 

His expressions ?❤️?? #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan Pataudi ?? (@taimuralikhanx) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -