घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सचिन पवार यांचा बाप्पा

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सचिन पवार यांचा बाप्पा

Subscribe

कर्जत येथे राहणारे सचिन पवार यांनी आपल्या घरी इको फ्रेंडली बाप्पा साकारला असून कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी गणेशोत्सवाद्वारे संदेश दिला आहे. आपल्या बाप्पांबद्दल माहिती देताना सचिन पवार यांनी सांगितले की, “हा गणपती आमचा घरगुती असून, हा डोंगराच्या (लालमाती) मातीचा वापर करुन मी स्वतः हाती (Hand made) घरी तयार केलेली बाप्पाची आकर्षक मूर्ती आहे. (इको फ्रेंडली गणेश मुर्ती) हा गणपती आमचा घरगुती असून गौरी गणपती आहे, पिढ्यानपिढ्या हा वारसा चालत आला आहे.”

ट्री – गणेशमुर्ती असल्यामुळे घरच्या घरी विसर्जन करता येते, त्यामुळे विसर्जना दिवशी बाहेर गर्दी होत नाही, कोरोना सारख्या विषारी आजारा पासुन गर्दी टाळता येते.

- Advertisement -

गणपतीच्या सजावटीसाठी कागद आणि पुठ्ठा याचा वापर करुन छान अशी सजावट केली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आपण कोणती दक्षता घ्यायला हवी ही या सजावटी मधून साकारली आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी खालील संदेश देणारे साइन बोर्ड लिहिले आहे.

१) मास्कचा वापर करा.
२) गर्दी टाळा.
३) गरज असल्यास बाहेर पडा.
४) हळदीचे दूध प्या.
५) कोमट पाणी प्या.
६) स्वच्छ हात धूवा.

- Advertisement -

सचिन पवार यांचा गणपती - कर्जत 1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -