घरगणपती उत्सव बातम्याPhoto - परदेशातही 'बाप्पा'चे आगमन!

Photo – परदेशातही ‘बाप्पा’चे आगमन!

Subscribe

गणेशोत्सावाचा उत्साह परदेशातही पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात युनायटेड इंडियन ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया ही संघटना दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करते. यंदाही त्यांनी गणेशोत्सवासाठी तीन वर्षापूर्वीच लालबाग येथून बाप्पाची चौदा फुटाची मूर्ती ऑस्ट्रेलियात आणण्यात आली होती. ‘ऑस्ट्रेलयाचा राजा’ या नावाने साजरा होणारा हा देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -