घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार ०५ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शुक्रवार ०५ एप्रिल २०२४

Subscribe

मेष :- सामाजिक कार्यात धाडस वाढेल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. भेट घेण्यास व चर्चा करण्यात यश मिळेल.
वृषभ :- धंद्यात नवे काम मिळेल. किरकोळ वाद भागीदाराबरोबर होऊ शकतात. थकवा वाटेल. धावपळ होईल.
मिथुन :- वरिष्ठांना संभाळून घ्यावे लागेल. धंद्यासाठी नवा विचार सुचेल. मित्रांचा सहवास मिळेल. प्रवासात ओळख वाढेल.
कर्क :- प्रतिष्ठा टिकवता येईल. धंद्यात नोकरवर्गाची नाराजी दूर कराल. कोर्ट केसमध्ये बोलताना काळजी घ्या.
सिंह :- घरातील मतभेद मिटवता येतील. वरिष्ठांना तुमचे मत पटवून देता येईल. तुमचा दिवस चांगला असेल.
कन्याः- नित्य नियमाचा क्रम व्यवस्थित पार पाडता येईल. अधिकाराचा उपयोग करून घेता येईल. धंद्यात वाढ होईल.
तूळ :- आजचे काम आजच करून घ्या. धंदा वाढेल. कला-क्रीडा स्पर्धा आकर्षक झाल्याने उत्साह वाढेल. प्रवास घडेल.
वृश्चिक :- नवा विचार धंद्यात उपयोगी पडेल. कला क्षेत्रात नावलौकिक मिळेल. वरिष्ठ व सहकारी तुमची मदत करतील.
धनु :-राजकीय-सामाजिक क्षेत्रात आक्रमक पवित्रा घेता येईल. धंद्यात यश मिळेल. चांगले पदार्थ खाण्यास मिळतील.
मकर :- आजच्या दिवसात मन उदास राहील. कोणत्याही क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्या. फायदा होईल.
कुंभ :- कामाचा व्याप सांभाळून घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटीत महत्त्वाची बातमी मिळेल. घरातील खरेदी कराल.
मीन :-तुमचे वर्चस्व सामाजिक क्षेत्रात वाढेल. धंद्यात चांगला फायदा होईल. पाहुण्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -