Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार,६ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य : शुक्रवार,६ नोव्हेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष : विरुद्धलिंगी व्यक्ती तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. सावध रहा. गुरु स्मरण करा.

वृषभ : कठीण काम करून घेता येईल. ओळखीमुळे उत्साह वाढेल. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत वर्चस्व वाढेल. खाण्याची काळजी घ्या. स्पर्धा जिंकाल. तुमचे बुद्धीचातुर्य कौतुकास्पद ठरेल.

कर्क : मुलाची चूक सुधारता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. मोठी खरेदी कराल.

- Advertisement -

सिंह : घरगुती कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. अनाठाई वेळ खर्च होईल. पैसा खर्च होईल. प्रश्न चिघळू देऊ नका.

कन्या : धंद्यात फायदा होईल. मनाची एकाग्रता होईल. कठीण प्रश्न सोडवता येईल. मोठ्या व्यक्तीचा सहवास मिळेल.

तूळ : तुमच्या बोलण्यातून गैर अर्थ काढला जाईल. पाहुणे येतील. काम वाढेल. खाण्याची चंगळ कमी करा.

वृश्चिक : आजचे काम आजच करा. आळसाने नुकसान होईल. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. नम्रपणे बोला.

धनु : विचारांना चालना मिळेल. व्यवहारिक दृष्टीकोन बदलावा लागेल. ऐषोरामात वेळ जाईल. खरेदी कराल.

मकर : सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न चालू ठेवा. स्पर्धेत जिंकाल. कला क्षेत्रात विशेष कल्पना सुचेल.

कुंभ : धंद्यात फायदा होईल. समस्या दूर होईल. वरिष्ठ खूश होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

मीन : स्वतःच्या कामावर लक्ष द्या. धंद्यात दुर्लक्ष करू नका. नोकरांना फटकून बोलू नका. मैत्री ठेवा.

- Advertisement -