घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 22 जानेवारी 2024

राशीभविष्य : सोमवार 22 जानेवारी 2024

Subscribe

मेष : महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्ही बुद्धी चालवू शकाल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ : घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल.

- Advertisement -

मिथुन : खंबीरपणे तुमचा मुद्दा मांडता येईल. तणाव होऊ शकतो. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.

कर्क : तुमच्यावर आरोप टाकला जाईल. राग वाढेल. कायदा पाळा. वाहनापासून धोका संभवतो.

- Advertisement -

सिंह : परिस्थिती सावरून घेता येईल. आजच महत्त्वाचे काम करा. चर्चा मनाप्रमाणे होईल.

कन्या : तुमच्या कार्याला यश येईल. वाटाघाटीत फायदा होईल. विरोधकांना धडा शिकवाल.

तूळ : धंद्यात मोठा फायदा होईल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. अधिकार मिळेल. नोकरीत बदल होईल.

वृश्चिक : तुमच्या मुद्याला विरोध झाला तरी मित्र मदत करतील. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा.

धनु : आजचे काम आजच करा. तुमची हिंमत वाढेल. खाण्याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्ती भेटतील.

मकर : नको असलेले कामसुद्धा प्रेमाने करावे लागते. तुम्ही बुद्धीने काम करा. वाहन जपून चालवा.

कुंभ : तुमच्या कामात क्षुल्लक अडचण येईल. आप्तेष्ठांना खूश ठेवावे लागेल. घर खरेदीचा विचार होईल.

मीन : नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राग कमी करा. धंद्यात वाढ होईल. पैसा जपून ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -