Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार १२ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शनिवार १२ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : आज ठरविलेले काम उद्यासाठी ठेवू नका. जास्त अरेरावी करून चालणार नाही. मित्र मदत करतील.

वृषभ : तुमचा विचार पटवून देता येईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

- Advertisement -

मिथुन : तुमच्या कामाची पद्धत योग्य असेल. वरिष्ठांच्या मनात निष्कारण संशय तयार केला जाईल. यशस्वी व्हाल.

कर्क : अध्यात्मिक क्षेत्रात फसगत होऊ शकते. भावनेच्या आहारी जाल. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

- Advertisement -

सिंह : घरगुती तणाव कमी करता येईल. मौल्यवान खरेदी कराल. जमिनीचे काम होईल. थकबाकी वसूल करा.

कन्या : डोळ्यांची काळजी घ्या. एका कामासाठी जमवलेला पैसा दुसर्‍या कामासाठी वापरावा लागेल. तब्येत उत्तम राहील.

तूळ : तुमच्याकडून इतर लोक जास्त कामाची अपेक्षा ठेवतील. स्पर्धेत चमकाल. धंदा वाढेल. पैसा मिळेल.

वृश्चिक : क्षुल्लक कारणावरून तुम्हाला कमी लेखले जाईल. वाहन जपून चालवा. कायदा पाळा. मित्र मदत करेल.

धनु : नोकरीत काम करून घेतले जाईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. कला क्षेत्रात चमकाल. विषय मिळेल.

मकर : प्रश्न रेंगाळत ठेवू नका. मिळणारी मदत टाळू नका. क्षुल्लक वाद विकोपाला जाऊ देऊ नका.

कुंभ : नवा विषय शिकाल. जुने येणे धंद्यात वसूल करा. पाहुणे येतील. नवीन मित्र मिळतील. खरेदी कराल.

मीन : अचानक कार्यक्रमात बदल करावा लागल्यामुळे तुमचा मूड जाईल. चिडचिड होईल. प्रवासात वस्तू सांभाळा.

- Advertisment -