Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार १६ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार १६ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : क्षुल्लक कारणाने वेळ फुकट जाईल. तुम्ही तत्पर रहा. प्रेमात तुम्हाला जुळते घ्यावे लागेल. वस्तू नीट ठेवा.

- Advertisement -

वृषभ : नोकरीत एखादी चांगली घटना घडेल. तणाव कमी होईल. वाद मिटवता येईल. खर्च होईल.

मिथुन : महत्त्वाचे काम मार्गी लावता येईल. तणाव, अडचणी कमी होतील. धंदा वाढेल. मित्र मिळतील.

- Advertisement -

कर्क : कामे करता येतील. तुम्ही अरेरावी न करता वागा. धंद्यात नवे काम मिळेल. चौकस रहा.

सिंह : तुम्हाला मिळालेली संधी पाहून तुमचा द्वेष करणारे लोक सहवासात येतील. खाण्याची चंगळ कराल.

कन्या : महत्त्वाकांक्षा वाढेल. घरगुती कामे होतील. धंदा मिळेल. जुना वाद मिटवता येईल. गोड बोला.

तूळ : तुमचा उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. नवी ओळख होईल. प्रेमाला चालना मिळेल.

वृश्चिक : तणाव कमी होईल. कामे करून घ्या. कोर्ट केस जिंकाल. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली कराल.

धनु : तुमचा विचार योग्य असला तरी, बाकीचे लोक विनाकारण कुरकुर करतील. पोटाची काळजी घ्या.

मकर : तणाव कमी करता येईल. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामावर तुम्ही लक्ष द्या. व्यसन नको.

कुंभ : मत पटवून देताना नम्रता ठेवा. संयम ठेवा. दुसर्‍यांचा विचार ऐकून घ्या. वाहन हळू चालवा.

मीन : आज ठरविलेले काम करा. यश मिळेल. मित्राला कमी समजू नका. नोकरीत वर्चस्व राहील.

- Advertisment -