घरभविष्यआजचे राशीभविष्यराशी भविष्य : शुक्रवार 09 जून 2023

राशी भविष्य : शुक्रवार 09 जून 2023

Subscribe

मेष : प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू हरवण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा.

वृषभ : आजच्या कामात यश मिळेल. समस्या सोडवा. धंद्यात चांगली मदत मिळेल.

- Advertisement -

मिथुन : डोळ्यांची काळजी घ्या. तुम्ही घेतलेला अंदाज चुकण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

कर्क : वरिष्ठांचा सहवास राहिल्याने त्यांच्या स्वभावाचा अंदाज नीटपणे घेता येईल. ओळख वाढेल.

- Advertisement -

सिंह : वाटाघाटीची चर्चा करताना तणाव होऊ शकतो. प्रकृतीची तक्रार निर्माण होऊ शकते.

कन्या : आई-वडिलांना आनंद देता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. नोकरी लागेल.

तूळ : कला-क्रीडा क्षेत्रात नवीन कामे मिळतील. मोठ्या लोकांची ओळख होईल. उत्साह वाढेल.

वृश्चिक : मनाची-विचारांची चलबिचल होऊ शकते. नवीन ओळख झालेली व्यक्ती मदत करेल.

धनु : तब्येत उत्तम राहील. कोणत्याही घटनेवर तुमचे मत पटकन व्यक्त करू नका.धंद्यात वाढ होईल.

मकर : आजचे काम उद्यावर टाकू नका. आळस नको. घरातील माणसांचा सल्ला घ्या.

कुंभ : विचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा फायदेशीर ठरेल. विरोध कमी होईल.

मीन : नियमित असलेली कामे करता येतील. अधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -