भविष्य

भविष्य

राशीभविष्य : शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३

मेष : महत्त्वाचे काम होईल. आळस करू नका. नातलगांच्या समारंभास हजर रहावे लागेल. धंद्यात मोठे काम मिळेल. वृषभ : प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. वाहन जपून...

राशीभविष्य : गुरुवार १२ ऑक्टोबर २०२३

मेष : तुमच्या क्षेत्रात यशाचा नवा टप्पा गाठता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. स्पर्धेत प्रगती होईल. धंदा मिळेल. वृषभ : तणाव कमी करता येईल....

राशीभविष्य : बुधवार ११ ऑक्टोबर २०२३

मेष : आर्थिक मदत मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धा जिंकता येईल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. वृषभ : केस जिंकता येईल. नवीन ओळख अधिक वाढेल....

राशीभविष्य : मंगळवार १० ऑक्टोबर २०२३

मेष : गोड बोलून धंद्यातील वसुली करा. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रतिष्ठा वाढेल. डावपेच यशस्वी होईल. वृषभ : घरातील कामे होतील. नोकरीत वरिष्ठांना खूश करता...
- Advertisement -

राशीभविष्य : सोमवार 09 ऑक्टोबर 2023

मेष : तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळवा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वृषभ : प्रवासात घाई करू नका. महत्त्वाचे काम करून...

राशीभविष्य: रविवार ८ ऑक्टोबर ते शनिवार १४ ऑक्टोबर २०२३

मेष ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्गाला कडक शब्दात बोलू नका. मागील वसुली करून घ्या....

राशीभविष्य : शनिवार ०७ ऑक्टोबर २०२३

मेष : तुमच्या कामाला गती मिळेल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. जुने मित्र मदतीसाठी येतील. स्पर्धा जिंकाल. वृषभ : अचानक काम रेंगाळण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग...

सर्वपित्री अमावस्येला असणार सूर्यग्रहण; ‘या’ 4 राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी

हिंदू धर्मामध्ये सर्व सण-समारंभासोबतच सर्वपित्री अमावस्येचे देखील विशेष महत्व आहे. यंदा 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी...
- Advertisement -

राशीभविष्य : शुक्रवार ०६ ऑक्टोबर २०२३

मेष : किरकोळ अडचणीमुळे तुमचे मन उदास होईल. मान मिळेल. नवीन ओळखी होतील. खर्च वाढेल. धंदा मिळवा. वृषभ : आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. तुमची...

राशीभविष्य : गुरुवार ०५ ऑक्टोबर २०२३

मेष : कामात किरकोळ अडचण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. थकवा वाटेल. मान-प्रतिष्ठा टिकेल. ओळखी होतील. वृषभ : महत्त्वाचे काम करा. पाहुण्यांचे स्वागत कराल. योजनांना गती...

राशीभविष्य : बुधवार ०४ ऑक्टोबर २०२३

मेष - किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवहारात हिशोब नीट करा. वस्तू सांभाळा. वृषभ - आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता...

राशीभविष्य : मंगळवार ०३ ऑक्टोबर २०२३

मेष : महत्त्वाचे काम आजच करण्याचा प्रयत्न करा. योग्य निर्णय घेऊ शकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. धंदा वाढेल. वृषभ : नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. नवे...
- Advertisement -

राशीभविष्य : सोमवार 2 ऑक्टोबर 2023

मेष : तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. डावपेच यशस्वी होतील. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात जम बसेल. शेअर्समध्ये फायदा होईल. वृषभ : प्रयत्नाने यश मिळवण्याचा प्रयत्न...

राशीभविष्य रविवार १ ऑक्टोबर ते शनिवार ७ ऑक्टोबर २०२३

मेष : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळेल. फायदा होईल. नोकरीतील तणाव...

राशीभविष्य : शनिवार ३० सप्टेंबर २०२३

मेष : अडचणी कमी होतील. कठीण कामात प्रयत्नाने यश मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला महत्त्वाचे काम करावयास सांगतील. वृषभ : धंद्यात वाढ होईल. घरगुती वातावरण...
- Advertisement -