घरलाईफस्टाईलफक्त २० मिनिटे समुद्रकिनारी चाला आणि फरक बघा!

फक्त २० मिनिटे समुद्रकिनारी चाला आणि फरक बघा!

Subscribe

सध्या सगळीकडे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर बोलले जात आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवा, आहार चांगला घ्या, मानसिकरित्या स्वस्थ रहा, असे सल्ले डॉक्टर, तज्ज्ञ देत आहेत. आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आहार जसा उपयुक्त ठरतो तसाच मानिसक स्वास्थ्यासाठी चालणे हा व्यायाम उपयोग ठरत आहे. असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे.

- Advertisement -

 

  • बार्सेलोना इंस्टिट्युट फॉर ग्लोबल हेल्थ यांच्या प्रसिद्ध केलेल्या परिसर संशोधन पत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
  • व्यायाम, चालणे, शारीरिक कसरत या गोष्टी जशा हृदय आणि इतर अवयवांसाठी चांगल्या असतात. तशाच त्या मानसिक आरोग्यासाठीही उत्तम असतात, असे त्यांनी म्हटले आहे.
  • अवघ्या २० मिनिटांचे चालणे तुमच्या मानसिक आरोग्यावर उपयुक्त ठरू शकते. तेही एखाद्या पाण्याच्या ठिकाणी चालण्याचा प्रयोग अधिकच उपयोग ठरेल.
  • जसे समुद्रकिनारा, तलाव, नदी, कारंजे असा ठिकाणांच्या परिसरात चालल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
  • यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते.
  • या इंस्टिट्युटने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५९ ज्येष्ठांची माहिती घेण्यात आली असून त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • समुद्राच्या लाटांचा आवाज आणि नजरेत भरणारे निळेशार पाणी हे मनाला सुखावणारे असतात.

- Advertisement -

हेही वाचा – 

ठाणे, पुणे नंतर मुंबईतही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला सर्वात मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -