घरलाईफस्टाईलभेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा अशी सुटका

भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा अशी सुटका

Subscribe

टाचांना भेगा पडणे हे सामान्य आहे. पण, याचा त्रास वेगवेगळा होऊ शकतो. काहींना हे सामान्यरीत्या उद्भवते तर काही लोकांमध्ये हे फारच वेदनादायक असते. परंतु, दोन्ही प्रकरणात पायाचे आणि टाचेचे सौंदर्य हरवून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्यावर एक उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळण्यास मदत होईल.

उपाय

  • आमसुलाचे तेल ५० ग्रॅम
  • मेण २० ग्रॅम
  • स्वर्णक्षीरी किंवा कटुपर्णीच्या बियाणांची भुकटी १० ग्रॅम
  • साजूक तूप २५ ग्रॅम

असे करा तयार

वरील सर्व साहित्य मिसळून एकजीव करून बाटलीत भरून ठेवा. झोपताना पायाला स्वच्छ धुऊन पुसून हे औषध भेगांमध्ये भरा आणि मोजे घालून झोपा. काहीच दिवसात भेगा नाहीशा होतील. तळपाय स्वच्छ, नरम होतील.

- Advertisement -

तसेच त्रिफळा चूर्ण घेऊन त्याला खाद्यतेलात भाजून घ्यावे आणि ते मिश्रण झोपताना भेगांमध्ये लावले यामुळे काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -