घरलाईफस्टाईलखजूर मिल्क शेक

खजूर मिल्क शेक

Subscribe

खजूर मिल्क शेक रेसिपी

सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातत्याने काहीतरी थंड सेवन करावेसे वाटते. अशावेळी तुम्ही खजूर मिल्क शेक नक्की ट्राय करु शकता. जाणून घ्या खजूर मिल्क शेकची रेसिपी

साहित्य

- Advertisement -

२ कप दूध
१२ खजूर
३ ते ४ काजू
२ वेलची
१ कप बर्फाचे तुकडे

कृती

- Advertisement -

खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. काजूचे बारीक तुकडे करून, वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्यावी. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्यावे. आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -