घरCORONA UPDATECorona Update: चिंता वाढली! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक वाढ!

Corona Update: चिंता वाढली! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक वाढ!

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११(१८.९४टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ३३ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ८७३ रुग्ण Active आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे……

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १८५४ १३९५३७ २८ ७५०५
ठाणे २५७ १८५४९ ४७९
ठाणेमनपा २६८ २५७३२ ९३४
नवीमुंबईमनपा ५१९ २६७४९ ६०२
कल्याणडोंबवलीमनपा ५१७ ३०६९९ ६२६
उल्हासनगरमनपा ४३ ७७६८ २८२
भिवंडीनिजामपूरमनपा ३३ ४४०५ ३११
मीराभाईंदरमनपा १४४ १२१४० ४१२
पालघर १८४ ७५०३ १२७
१० वसईविरारमनपा १७३ १६६५४ ४३२
११ रायगड ३८८ १५९७१ ४४६
१२ पनवेलमनपा २०५ ११६५१ २८२
१३ नाशिक २४० ८४२२ २०९
१४ नाशिकमनपा ७१२ २३८३० १६ ४६२
१५ मालेगावमनपा ३५ २३६३ ११०
१६ अहमदनगर ३४६ १००८४ १५२
१७ अहमदनगरमनपा २५८ ७८१२ १२ १११
१८ धुळे ११७ ३६३८ ९८
१९ धुळेमनपा ६५ ३३२१ ९२
२० जळगाव ५१९ १८३१० १४ ६३९
२१ जळगावमनपा ८० ५६०६ १५५
२२ नंदूरबार १३० २०७५ ६२
२३ पुणे ५८२ २२१३७ ६७८
२४ पुणेमनपा १६४० ९३१२५ ३७ २४१८
२५ पिंपरीचिंचवडमनपा १००८ ४३००७ ७७३
२६ सोलापूर १६६ १११२१ १७ २९७
२७ सोलापूरमनपा २७ ६६१७ ४२०
२८ सातारा ५०५ १०९९५ ३११
२९ कोल्हापूर २१४ १३३३३ ३८६
३० कोल्हापूरमनपा १७२ ५७४३ १४९
३१ सांगली २२५ ३८९६ १३४
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा २१७ ६२१२ १५ २०५
३३ सिंधुदुर्ग २० १०३० १६
३४ रत्नागिरी ६५ ३५८९ १२९
३५ औरंगाबाद ११४ ७४२४ १२१
३६ औरंगाबादमनपा २२४ १४३२१ ५१४
३७ जालना ६१ ४००९ १२३
३८ हिंगोली १८ १२९२ ३०
३९ परभणी ३१ १०८५ ३४
४० परभणीमनपा ४५ ११८४ ३६
४१ लातूर ९३ ४०९४ १४६
४२ लातूरमनपा ९० २९२८ ९८
४३ उस्मानाबाद ५५ ५३२८ १४१
४४ बीड ८३ ४३७४ १०५
४५ नांदेड १४३ ३३१७ ८५
४६ नांदेडमनपा ९७ २४०८ ८०
४७ अकोला २५ १४९९ ५७
४८ अकोलामनपा २२ २११२ ९२
४९ अमरावती २६ ११७४ ३२
५० अमरावतीमनपा ७५ ३४११ ८०
५१ यवतमाळ १०५ २७४४ ६७
५२ बुलढाणा १०८ २९६५ ६९
५३ वाशिम ६१ १५२८ २५
५४ नागपूर २५३ ५६०८ ८०
५५ नागपूरमनपा १०१२ १६७७० ३२ ५०२
५६ वर्धा ५२ ६८६ १३
५७ भंडारा ३२ ८१९ १७
५८ गोंदिया ६० ११४८ १५
५९ चंद्रपूर २८ १०८६
६० चंद्रपूरमनपा २१ ४७३
६१ गडचिरोली ११ ६२५
इतरराज्ये /देश १५ ६७५ ६७
एकूण १४८८८ ७१८७११ २९५ २३०८९

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -