घरताज्या घडामोडीCoronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची वाढ!

Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची वाढ!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांंचा आकडा २ हजार ९१८वर पोहोचला.

औरंगाबदमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात ९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ९१८वर पोहोचला आहे. तसेच आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांत ५५ पुरुष आणि ३९ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत १५८ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ५४९ जणांची कोरोनावर मात केली आहे.

या भागातील आज कोरोनाबाधित रुग्ण आढळले

मुकुंदवाडी (१), चेलीपुरा (१), वैजापुर (१), कैसर कॉलनी (१), रेहमानिया कॉलनी (१), न्यु विशाल नगर (१), एस.टी. कॉलनी (१), बायजीपुरा (१), जालान नगर (१), वडजे रेसिडेन्सी (१), बन्सीलाल नगर (१), बालाजी नगरस (१), सिल्क मिल कॉलनी (१), जयभवानी नगर (१), कोहिनुर कॉलनी (१), दिवानदेवडी (१), सिडको (१), वाहेगाव (१), एन-११, टिव्ही सेंटर (१), शांतीपुरा, छावणी (१), रहिम नगर (१), प्रकाश नगर (१), बुध्द नगर (१), हडको, टिव्ही सेंटर (१), सुधाकर नगर (१), न्यु हनुमान नगर (१), दुधड (१), कानडगांव, ता. कन्नड (१), देवगांव रंगारी (१),लक्ष्मीनगर (१), वाळुज (१),बेगमपुरा (२), ईटखेडा (२), चिखलठाणा (४), गारखेडा परिसर (४), आंबेडकर नगर (२), बंजारा कॉलनी (२), एन-९ सिडको (३), पुंडलिक नगर (३), छत्रपती नगर (२), जिन्सी राजा बाजार (२), शहानुरवाडी (११), जवाहर कॉलनी (११), शिवाजीनगर (२), रोजा बाग दिल्ली गेट (२), भाग्यनगर (२), एन-११ सिडको (३), गादीया विहार (२), या भागात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: मागील २४ तासांत देशात कोरोनाचे १०,६६७ नवे रुग्ण; ३८० जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -