घरदेश-विदेशLive Update : आरक्षण मिळालं तर सर्वेक्षणाचा घाट कशाला? - छगन भुजबळ

Live Update : आरक्षण मिळालं तर सर्वेक्षणाचा घाट कशाला? – छगन भुजबळ

Subscribe

आरक्षण मिळालं तर सर्वेक्षणाचा घाट कशाला? – छगन भुजबळ

नोदींमध्ये खाडाखोड, दिशाभूल करण्यााच प्रयत्न, छगन भुजबळ यांचा आरोप

- Advertisement -

सत्ताधारी पक्षातील आमदार मला लाथ मारून हाकला असं म्हणत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.


गणपत गायकवाडला 11 दिवसांची पोलीस कोठडी

- Advertisement -

पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत – गणपत गायकवाड

मुलगा उपस्थित नसतानाही त्याला आरोप करण्यात आले


गणपत गायकवाडसह आरोपींना घेऊन कळवा पोलीस उल्हासनगर न्यायालयात दाखल


बनवरीलाल पुरोहित यांचा पंजाबच्या राज्यपाल पदाचा राजीनामा


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना 7 वर्षांची शिक्षा

बेकायदेशीर विवाह प्रकरणी त्यांना शिक्षा झाली आहे


IND VS ENG : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे 171 धावांची आघाडी

इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला

जयप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या


कोर्टाचे आदेश, आरोपींना कोर्टात हजर करा. कळवा पोलीस आरोपींना कोर्टात हजर करणार


गोळीबारप्रकरणाची पोलिसांकडून विधानभवनाला मेलद्वारे माहिती

आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात


मुख्यमंत्री करणार महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस

गोळीबारातल्या जखमींची करणार विचारपूस

मुख्यमंत्री ज्यूपीटर रुग्णालयात दाखल


दादा भुसे मानहानीप्रकणात संजय राऊत सुनावणीला गैरहजर


पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं; म्हणाली मी जीवंत आहे…

जीवंत असल्याचं तीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत पोस्ट केलं आहे.


लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्वीट करत घोषणा


उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार- फडणवीस

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार


नगरमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा


भाजपा आमदाराने शिंदे गटाचे महेश गायकवाडांवर सहा गोळ्या झाडल्या

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड  यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे,  भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती  समोर आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -