घरमहाराष्ट्र१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीला बंदी

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीला बंदी

Subscribe

प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी दिली माहिती

माशांचा प्रजनन काळ लक्षात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यात येत्या १ जूनपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातल्याची माहिती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी दिली आहे.

बंदीच्या कालावधीत मच्छीमार यांत्रिकी नौकेद्वारे मासेमारी करताना आढळल्यास अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही देवरे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -