घरमहाराष्ट्रसोलापूरचा हर्षल भोसले युपीएससीत देशात पहिला

सोलापूरचा हर्षल भोसले युपीएससीत देशात पहिला

Subscribe

विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हर्षलने यशाला गवसणी घातली आहे.

लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत यंदा सोलापूरचा हर्षल भोसले हा देशातून सर्वप्रथम आला आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हर्षलने यशाला गवसणी घातली आहे. जानेवारी २०१८ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस)ची परीक्षा पार पडली. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. युपीएससीच्या सर्व परीक्षा पास होत सोलापूर येथील तांडोर येथे राहणारा हर्षल भोसले देशातून पहिला आला आहे. पहिल्याच प्रयत्नात हर्षलने हे यश प्राप्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -