घरदेश-विदेशLive Update : कोअर कमिटीची बैठक संपवून देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना

Live Update : कोअर कमिटीची बैठक संपवून देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना

Subscribe

कोअर कमिटीची बैठक संपवून देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना

18/3/2024 23:19:27

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहचले

राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता

- Advertisement -

18/3/2024 20:25:25


बसपा खासदार संगीता आझाद आणि अधिवक्ता सीमा कुशवाह यांचा भाजपामध्ये प्रवेश

18/3/2024 20:24:36


राज ठाकरे गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतच

मनसे-भाजपा युतीच्या हालचालींना वेग

18/3/2024 19:9:0


बोरिवलीतील वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील जाळीवर पडल्याने वाचला जीव

18/3/2024 16:11:16


इकबाल सिंग चहल यांना मुंबई मनपाच्या पदावरून हटवले

मुंबई मनपा आयुक्तांची बदली करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या बदलीचे आदेश

18/3/2024 14:52:13


आपचे ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

सुप्रीम कोर्टाने जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

सत्येंद्र जैन यांनी तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

18/3/2024 12:47:54


मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

महागाई भत्ता आता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर

1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात वाढ

18/3/2024 10:13:10


ठाण्याच्या भातसा नदी किनाऱ्यावर लागली भीषण आग

नदी किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल, धाब्यांना लागली आग

18/3/2024 9:24:13


धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्व्हेला सुरुवात

अदानी आणि राज्य सरकारचे अधिकारी धारावीत पोहोचले

धारावीतील कमला रामन नगरमधून सर्वेक्षणाला सुरुवात

18/3/2024 9:19:29


दिव्यातील गणेश नगरमधील पाईपलाईन फुटली

लाखो लिटर पाणी गेले वाया

पाईपलाईन फुटल्यानंतर अनेकांच्या दुकानात गेले पाणी

रात्री उशीरा पाईपलाईन फुटल्याने नागरिकांची तारांबळ

18/3/2024 7:44:16


एसटी महामंडळाने बसवरील ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ जाहिराती काढल्या

लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक आयोगाचे आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश

आचारसंहितेमुळे शानसानाच्या सर्व जाहिराती काढण्यात येणार

18/3/2024 7:34:1


मुंबईतील राणीच्या बागेत वर्षभरात तब्बल 40 प्राण्यांचा मृत्यू

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील वार्षिक अहवालात माहिती नमूद

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या या अहवालातून ही माहिती पुढे आली

18/3/2024 7:34:1


रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांचा 88 टक्के मतांनी विजय

सलग पाचव्यांदा पुतिन पुन्हा रशियाची सूत्र हाती घेणार

रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार, व्लादिमीर पुतिन यांनी 87.97 टक्के मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला

18/3/2024 7:34:1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -