घरदेश-विदेशLive Update : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे उद्या मेळावे

Live Update : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे उद्या मेळावे

Subscribe

23/2/2024 20:42:51 बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे उद्या मेळावे

खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यात अजित पवार यांचे कार्यकर्ते मेळावे होणार असून यावेळई पक्ष प्रवेशही पार पडणार असल्याचे समजते

- Advertisement -

23/2/2024 17:27:52 मनोहर जोशी पंचत्वात विलीन

मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

- Advertisement -

23/2/2024 16:53:35 कोकण मंडळातर्फे 5311 सदनिकांची संगणकीय सोडत उद्या सकाळी 11 वाजता


23/2/2024 16:35:24 IND VS ENG : पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 7 विकेट गमावत 302 धावा केल्या

जो रुट 106 धावांची खेळी करत नाबाद आहे

भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या


23/2/2024 16:32:18 मनोहर जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, संजय राऊत उपस्थित


23/2/2024 15:30:28 मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेला सुरुवात

23/2/2024 15:30:28 दादरमधील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार


23/2/2024 13:30:53 राज्यातील 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या

कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर

डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर

कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर

कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर

मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर

एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर

कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.

विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर

संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर

पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर

ओ. पी. गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर

राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर


23/2/2024 13:24:36 आदित्य ठाकरेंनी घेतले मनोहर जोशींचे अंत्यदर्शन


23/2/2024 13:8:47 पुणे मनसेचा मोर्चा विद्यापीठावर धडकला

23/2/2024 13:8:47 मोर्चात शर्मिला ठाकरेही सहभागी


23/2/2024 12:32:56 राज ठाकरेंनी घेतले मनोहर जोशींच्या पार्थिवाचे दर्शन

23/2/2024 12:32:56 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे मनोहर जोशींच्या निवासस्थानी पोहोचले


23/2/2024 12:23:6 विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा

23/2/2024 12:23:6 अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा मोर्चा

23/2/2024 12:23:6 विद्यापीठाच्या कुलगुरुंना देणार निवेदन


23/2/2024 11:30:54 सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाजाचे रास्तारोको आंदोलन

23/2/2024 11:30:54 रास्तारोको आंदोलनाचे रेकॉर्डिंग करा, जरांगेंचे आवाहन

23/2/2024 11:19:6 उद्यापासून रास्तारोको करण्याचे मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन


शरद पवार मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी दाखल

शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही उपस्थित


वाशिम कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजेंद्र पाटणी भाजपाचे कारंजा विधानसभेचे आमदार


थोड्याच वेळात मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार

मनोहर जोशी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी होण्यास सुरुवात


बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे निधन

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

मनोहर जोशींवर दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार


मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांचा आजचा बुलढाणा दौरा रद्द

संजय राऊत, अंबादास दानवे आणि दौऱ्यावर असणारे सर्व नेते बुलढाण्यातून मुंबईसाठी रवाना

राजकीय नेत्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोहर जोशी यांना आदरांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -