घरदेश-विदेशLive Update : पालघरमध्ये केमिकल कंपनीला आग

Live Update : पालघरमध्ये केमिकल कंपनीला आग

Subscribe

पालघरमध्ये केमिकल कंपनीला आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisement -

आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट


मुंबईत-पुण्यात 5 ठिकाणी NIAची कारवाई

- Advertisement -

ISIS प्रकरणी माहिती सापडल्याची माहिती


एक आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थावर दाखल


उद्या 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक

बैठकीला नवे मंत्री उपस्थित राहणार


रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती


सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती – प्रफुल्ल पटेल जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं तटकरे यांच्याकडे द्यावीत – प्रफुल्ल पटेल

अपात्रतेच्या कारवाईचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे – पटेल


पक्षविरोधी निर्णय घेतल्यानं तटकरे, पटेल यांना राष्ट्रवादीतून बडतर्फ


अजित पवारांच्या बंडामागे शरद पवार नाहीत – पृथ्वीराज चव्हाण


प्रफुल पटेल-सुनील तटकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, सुप्रिया सुळेंचं पवारांना पत्र


मी साहेबांसोबतच – अमोल कोल्हे


अजित पवार यांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल, भुजबळ, सुनील तटकरे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार


अकोल्याचे राष्ट्र्वादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख बडतर्फ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याने केली कारवाई


माजी आमदार शिशिर शिंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रमात पक्षप्रवेश पार पडणार काही दिवसांपूर्वीच दिला होता ठाकरे गटाचा राजीनामा शिशिर शिंदे यांच्यासह विलास पारकर, अभिनेता हार्दिक जोशी, अक्षया देवधर आणि माधव देवचाके करणार शिवसेनेच प्रवेश


अमोल कोल्हे शरद पवारांसोबत, ट्वीट करत दिली माहिती


अजित पवार 4 वाजता घेणार पत्रकार परिषद कायदेशीर बाबी करणार स्पष्ट


अजित पवार, प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर फडणवीस यांच्यासोबत खातेवटपासंदर्भात चर्चा करणार


दिल्लीच्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचे फोटो हटवले


मी प्रतोद असल्याचा राष्ट्रवादी नेते अनिल पाटील यांचा दावा


शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दाखल प्रीतीसंगमावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित


याचिकेचा अभ्यास करून राष्ट्रवादीच्या 9 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार – राहुल नार्वेकर


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4.30 वाजता मंत्रिपरिषदेची बैठक होणार या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार


नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर अजित पवार यांच्या समर्थकांचा दावा


अजित पवार यांची सकाळी 10 वाजता आमदारांसोबत बैठक देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची समर्थकांसोबत बैठक पार पडणार


मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली आज बाळासाहेब भवन येथे दुपारी चार वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीआधी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या सर्व नेत्यांची,आमदारांची, खासदारांची आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे


शरद पवार कराड दौऱ्यावर

पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन कराडच्या दौऱ्यावर जाणार
कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते दर्शन घेणार त्यानंतर सभा घेतील

राज ठाकरेंनी आज बोलावली सर्व नेत्यांची बैठक शिवतीर्थ येथे होणार सकाळी 10 वाजता सर्व मनसे नेते, उपनेने बैठकीला राहणार हजर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -