घरदेश-विदेशLive Update: कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव, डर्कवर्थलुईस नियमानुसार पंजाबचा पहिला विजय

Live Update: कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव, डर्कवर्थलुईस नियमानुसार पंजाबचा पहिला विजय

Subscribe

कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव, डर्कवर्थलुईस नियमानुसार पंजाबचा पहिला विजय


इंडिगोच्या विमानात प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग; मुंबई पोलिसांकडून अटक

- Advertisement -

नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात जितेंद्र आव्हाड दाखल

राम नवमीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या सुरक्षेसाठी फक्त १५ पोलिस कसे देण्यात आले, असा सवाल संभाजीनगरचे खासदार इम्तियाय जलील यांनी केला आहे

- Advertisement -

पालघरच्या किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट


श्रीकांत शिंदेंच्या नोकरांना सुरक्षा; मग संजय राऊतांना का नाही? सुनिल राऊतांचा सरकारला सवाल


2 एप्रिल, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेनेची ‘सावरकर गौरव यात्रा’


राऊतांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलीस दाखल

संजय राऊत धमकी प्रकरण; पुण्यातून राहुल तळेकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती समोर येत आहे.


संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार – सुप्रिया सुळे

गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा


कावड घेऊन जाणाऱ्या भाविकाचा पुलावरुन पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागरच्या पायथ्याशी असलेल्या पुलावरून गोदावरी पाण्याची कावड घेऊन जाणारा भाविक पुलावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे.


चारमिनार परिसरात दोन गटांत हाणामारी

रमजानच्या संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान रामनवमीच्या दिवशी दुचाकीवरून येऊन घोषणाबाजी केल्याने मुस्लिम समाजातील काही लोकांनी हिंदू समाजातील काही लोकांवर हल्ला केला आहे


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या विरोधात नाना पटोले यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन


लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाने राऊत यांना जीव मारण्याची धमकी

धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती
धमकी प्रकरणी काही लोक पोलिसांच्या ताब्यात


बारामतीमध्ये अजित पवारांचा जनता दरबार सुरु


पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका बसणार आहे. द्रुतगीत मार्गानंतर जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा टोलही 18 टक्क्यांनी महागला आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर इंदोरा चौक- पाचपावली-अग्रसेन चौक- दिघोरी चौक लांबी 8.9 किमी उड्डाणपूलाच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नितीन गडकरी करणार भूमिपूजन


मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिलवी, कल्याण, भिवंडी अशा एमएमआर क्षेत्रातील सर्वच वाहन चालकांचा त्रास वाढणार आहे. आजपासून मुंब्रा बायपास हा 1 महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या दरम्यान विविध कामे करण्यात येणार आहे.


मनी लाॅंड्रींग प्रकरणात मेसर्स मॅग्नम स्टील्स, मुंबईचे भागीदार कुणाल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरी येथे असलेल्या 6.69 कोटी रुपयांच्या 8 स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -