घरताज्या घडामोडीLive Updates : पेट्रोल आणि डिझेल लिटरमागे 2 रुपयांनी स्वस्त

Live Updates : पेट्रोल आणि डिझेल लिटरमागे 2 रुपयांनी स्वस्त

Subscribe

पेट्रोल आणि डिझेल लिटरमागे 2 रुपयांनी स्वस्त

उद्या सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू

- Advertisement -

14/3/2024 21:44:4


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक रोख्यांची माहिती वेळेआधीच सार्वजनिक

- Advertisement -

14/3/2024 21:44:4


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अपघात

ममता बॅनर्जी अपघातात जखमी

14/3/2024 20:23:49


मुंबईच्या राममंदिर स्थानकाबाहेर लाकडाच्या गोदामाला आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

14/3/2024 18:39:41


पीयूष गोयल उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यादा मुंबईत दाखल

भाजपा कार्यकर्त्यांकडून पीयूष गोयल यांचे जोरदार स्वागत

14/3/2024 17:12:44


भारत जोडो न्याय यात्रा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल

14/3/2024 17:9:9


वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल

14/3/2024 16:11:40


शिवसेनेच्या शिंदे गटाचे माढा लोकसभेचे प्रमुख संजय कोकाटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी

14/3/2024 14:18:45


बलविंदर सिंद्धू व ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त

14/3/2024 13:48:53


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी संपली

पुढील सुनावणी 18 मार्चला होणार

14/3/2024 13:48:53


मुंबई संघाने पुन्हा एकदा जिंकला रणजी करंडकचा अंतिम सामना

कर्णधार अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली जिंकला रणजीचा अंतिम सामना

विदर्भाला 169 धावांनी केलं पराभूत

विदर्भाचा संघ 368 धावांवर ऑलआऊट

विदर्भ संघासमोर 538 धावांचं होतं लक्ष्य

14/3/2024 13:48:53


उद्धव ठाकरेंच्या दापोली आणि गुहागर दौऱ्याला सुरूवात

14/3/2024 11:57:1


राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरू

14/3/2024 11:39:45


गुहागरमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा

उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर

14/3/2024 8:37:2


बारामतीची जागा अजित पवारांना दिली – चंद्रकांत पाटील

14/3/2024 8:9:50


बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तब्बल सात सभा

14/3/2024 7:42:15


माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

14/3/2024 7:19:45


दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, गुजरातचा 7 गडी राखून पराभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -