BREAKING

2 -3 लाखाच्या मताधिक्यांनी यश मिळेल; उमेदवारी मिळाल्यावर हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त

नाशिक : मागच्या महिनाभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा आज सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना अखेर नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना तिसऱ्यांदा नाशिकमधून उमेदवारी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी याआधी 2014...

Astrology – या डाळींचे दान केल्याने उजळेल नशीब

या जगात जर काही श्रेष्ठ गोष्ट आहे ती आहे दान . दान केल्याने पुण्य तर मिळतेच शिवाय एखाद्याला मदत केल्याचे समाधानही मिळते. यामुळे आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी दान करत असतात. यात अन्न दान, वस्त्र दान, धातू दान अशा अनेक...

आवळा खाण्याचे फायदे व तोटे, जाणून घ्या

औषधीय गुणांनी युक्त असणारा आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. अनादी काळापासून आवळ्याचा वापर करण्यात येत आहे. पोषक तत्वांनी युक्त असणाऱ्या आवळ्याच्या फळामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे जो तुमच्या संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो. परंतु, जर...

Vastu Tips-घरामध्ये पाल दिसणे शुभ की अशुभ?

घरात पाल दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यातही उन्हाळा किंवा पावसाळ्यात घराच्या भिंतींवर पाली दिसू लागतात. पण पाल एखाद्या पदार्थात पडल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या भितीने आपण पालीला घराबाहेर काढतो. तसेच ती अंगावर पडल्यास अशुभ समजून...
- Advertisement -

Fashion Tips : साडीवर पफ स्लीव्ह ब्लाउजच्या या डिझाइन्स करा ट्राय

साडी जवळपास प्रत्येक स्त्री नेसते. पण हिरोईनचा साडीचा लूक खूपच आकर्षक दिसतो. या लूकमध्ये खास योगदान तिच्या ब्लाउजचे असते. डीप नेक, स्लीव्हलेस डिझाइन आणि बॅकलेस स्टाइलमुळे ब्लाउज ग्लॅमरस दिसतो. पण खास प्रसंगाना साड्या नेसण्यास महिलांची पसंती असते. (Latest Blouse...

Lok Sabha 2024 : मी उद्धव ठाकरेंना सरळ करू शकतो, पण…; असं का म्हणाले किरीट सोमय्या?

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याआधी त्यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. याचपार्श्वभूमीवर आता रवींद्र वायकर यांना...

Rama Raghav Serial : ‘रमा-राघव’ मालिकेत या अभिनेत्याची होणार एन्ट्री

छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. अशातच टीआरपीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या सगळ्याच वाहिन्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली आहे. नवनवीन पात्रांच्या एन्ट्री, मालिकेतील ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांच्या मनात आगामी भागांबद्दल उत्सुकता निर्माण होते. सध्या अशाच एका मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर सर्वांचं...

Shiva Serial : क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान शिवा- आशुच्या नात्यात बदल घडेल?

झी मराठीवरील  'शिवा' ही मालिका (Shiva Serial) लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आगामी आठवडा मालिकेचा अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला असणार...
- Advertisement -