नाशिक

नाशिक रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने...

गोदावरीत कार बुडून दोन तरुणांचा मृत्यू

भरधाव कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कार गोदावरी नदीत पडली. कारमधून बाहेर येता न आल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर...

‘भुजबळ संपला असं वाटलं, पण आयुष्य सिनेमासारखं झालं – छगन भुजबळ

"माझी मागची ५ वर्ष अत्यंत खडतर अशा परिस्थितीत गेली. या काळात भुजबळ संपला असे अनेकांना वाटले. पण पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मिळाली...

नाशिकमध्ये चिमुकलीवर अत्याचार; एकाला अटक

हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमध्ये ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचर केल्याचा प्रकार अंबड परिसरात उघडकीस आला आहे. संतप्त नागरिकांनी संशयित नराधमाला चोप...
- Advertisement -

बहिणीच्या प्रियकराचा भावाकडून खून; नाशिकमधील थरारक घटना

बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून भावाने मित्रांच्या सहाय्याने प्रियकराचा काटा काढल्याची थरारक घटना जुन्या नाशकातील डिंगरअळी, संभाजी चौक परिसरात शनिवारी (दि.८) मध्यरात्री घडली. विवेक सुरेश...

लग्नाचे आमिष दाखवून ५२ घटस्फोटीत महिलांना लाखोंचा गंडा!

पैसे कमावण्यासाठी एकाने बनावट नावाने जीवनसाथी डॉट कॉम आणि मॅट्रिमनी डॉट कॉम या संकेतस्थळांच्या माध्यमातून घटस्फोटित, विधवा आणि विवाहेच्छूक अशा ५२ महिलांना लग्नाचे आमिष...

नाशिकमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी; ६५ सिलेंडरसह एकाला अटक

सारडा सर्कल येथील सर्व्हिस स्टेशनमध्ये बेकायदा वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणार्‍या अनधिकृत सिलेंडर अड्ड्यावर गुरुवारी ५ डिसेंबर रोजी नाशिकच्या शहर पोलिसांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने...

बँकांच्या असहकारामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचितच!

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे शासनाचे आदेश असताना जिल्हयातील बँकांकडून मात्र अनुदान प्राप्त होऊनही शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम वर्ग...
- Advertisement -

साठेबाज कांदा व्यापार्‍यांवर कारवाईचे निर्देश

केंद्र सरकारने, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे तसेच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे...

शहापूरजवळ भीषण अपघात, नाशिकच्या चौघांचा मृत्यू

नाशिक-मुंबई महामार्गावर संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहापूरजवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता...

राज ठाकरेंच्या नावाने भुजबळांचा थेट फडणवीसांना टोला!

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभा सभागृहात एकापेक्षा एक भाषणे झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना माजी मुख्यमंत्र्यांना शाल...

२०१९ वर्षात अपघाती मृत्यू घटले

आवश्यक उपाययोजनानंतर रस्ते अपघातांचा आलेख काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सन २०१८ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महीन्यांच्या...
- Advertisement -

सत्तास्थापनेनंतर महाआघाडीचा जल्लोष

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडताच नाशिकमध्ये महाआघाडीच्या वतीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या वतीने शहरातील चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी करत...

नाशिकमधील महसूली दप्तराचे स्कनिंग पूर्ण

महसूल विभागाच्या राजस्व अभियांनातर्गत नाशिक जिल्ह्यातील भूमी अभिलेखाच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल विभागाकडील महत्त्वपूर्ण दस्ताऐवजाला जिल्हा प्रशासनाने सुरक्षितता प्रदान...

सात बारा डिजीटायजेशनसाठी आता डिसेंबर अखेरची मुदत

शेतकर्‍यांना ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे अनेक मुहूर्त टळल्यानंतर आता नव्या वर्षात या सेवेला सुरुवात होणार आहे. जिल्हयात अपूर्ण असलेले २४ टक्के काम...
- Advertisement -