नाशिक

नाशिक-दिल्ली विमानसेवा जमिनीवरच

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजची विमानसेवा जवळपास तीन आठवड्यापासून जमिनीवर आली आहे. ५ मे पासून ही सेवा पुर्ववत सुरू होईल असे सांगण्यात येत होते...

कोकणच्या हापूसची परदेशवारी लासलगावमार्गे सुरू

नीलेश बोरा, लासलगाव जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही लासलगावमार्गे सुरू झाली आहे. मधूर असलेला आंबा जगातील अनेक देशांमधील ग्राहकांच्या जिभेवर आपले राज्य...

जिल्ह्यात पाच वर्षांत १० भुकंपाचे हादरे

नाशिक जिल्ह्यात २०१४ पासून आजतागायत १० वेळा भुकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. ३.२ एवढ्या सर्वाधिक रिश्टर स्केलचा धक्का जानेवारी २०१४ मध्ये बसला होता. त्यानंतर...

सिन्नरला विषबाधेने १७ जनावरांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी शिवारात ज्वारीची ताटे खाल्ल्याने झालेल्या विषबाधेने १३ गायींसह ४ म्हशींचा बळी घेतला. दुष्काळामुळे चारा व पाण्यासाठी जनावरांना घेऊन घरापासून दूर निघालेल्या...
- Advertisement -

‘भाजपेयीं’च्या श्रेयवादाचा महापालिका प्रशासनाला धसका

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अजून शिथीलही झालेली नसताना महापालिका प्रशासनाला मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या कोंडीची धास्ती वाटत आहे. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे....

टेरेसवरील दोन हॉटेल्स पालिकेकडून सील

अनधिकृतपणे वापर सुरू असलेले टेरेसवरील दोन हॉटेल्सवर कारवाई करत महापालिकेने हे दोन्हीही हॉटेल्स सील केले. तब्बल वर्षभरानंतर अचानक पालिकेने ही कारवाई केल्याने, अन्य अनधिकृत...

वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करणार्‍यांवर प्राणघातक हल्ला

चांदवड तालुक्यातील शिवाजीनगर (मतेवाडी ) येथे पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणार्‍यांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (३ मे) घडली. यावेळी...

गुड न्यूज: महाराष्ट्र दिनी शहरवासियांना मुकणेतील पाण्याची भेट

शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्णत्वास आली असून महाराष्ट्र दिन अर्थात १ मे पासून धरणातून नवीन नाशिक परिसराला पाणी पुरवठा होण्यास...
- Advertisement -

भटक्या कुत्र्याच्या पायात शस्त्रक्रियेव्दारे स्टिलचा रॉड

माणसाचा हात किंवा पायाचे हाड तुटल्यावर त्यात स्टिलचा रॉड टाकून तो पूर्ववत केला जातो. पण भटक्या कुत्र्याच्या मोडलेल्या पायात स्टिलचा रॉड टाकून त्याला ठणठणीत...

रुग्णालयाची तोडफोड; कठोर कारवाईची मागणी

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व सह्याद्री हॉस्पिटलचे...

नाशिककरांनी अनुभवली मिसळ पार्टीची धमाल

अस्सल महाराष्ट्रीयन पेहरावात झालेलं आगमन, विविध उपक्रमांमधील उत्स्फूर्त सहभाग, मोठ्यांची आनंद आणि बच्चे कंपनीची धमाल, कॅमेराबंद केले जाणारे हे उत्सवी क्षण आणि तर्रीदार मिसळ-पावच्या...

दिंडोरी लोकसभेचे मतदान घटले

नाशिक लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी, दि. २९ एप्रिलला दिंडोरी मतदारसंघात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणूकीत ६३.५२ टक्के मतदान झाले. पाच वर्षांच्या...
- Advertisement -

नाशिकमध्ये ५८, दिंडोरीत ६४ टक्के मतदान

किरकोळ अपवाद वगळता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी २९ एप्रिलला शांततेत मतदान पार पडले. सूर्यदेवाने ऐन मतदानाच्या दिवशी कृपा केल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर...

ना हुकूमत से, ना नोट से, किस्मत बदलती है वोट से

ना हुकुमत से, ना नोट से, किस्मत बदलती है अपनी वोट से, आन बान शान से, वोट करना अपने दिल से, वोट फॉर फ्युचर,...

दिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ मतदारांचा उत्स्फूर्त पुढाकार

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धडधाकट नागरिकांसह दिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त पुढाकार लाभला. एखाद्-दोन अपवाद वगळता अन्य सर्वच केंद्रांवर प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा दिव्यांग-अपंगांनी...
- Advertisement -