घरमहाराष्ट्रराज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

राज्यातील १० अयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य गृह विभागाने राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या महाराष्ट्र अधिनियनमधील कलम (न)च्या तरतुदीनुसार सक्षम प्रधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची पिरस्थिती विचारात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत.

‘या’ पोलीस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, SRPF, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते, पोलीस उपायुक्त, पुणे शहर), तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, CID, नागपूर).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -