घरमनोरंजन"हो नग्न फोटो माझेच" - अभिनेता अली फजल

“हो नग्न फोटो माझेच” – अभिनेता अली फजल

Subscribe

बॉलवूड अभिनेता अली फजलचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यांतर अलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून याचे स्पष्टीकरण दिल आहे.

बॉलिवूड अभिनेता अली फजल सध्या नाराज आहे. अली फजलचे काही नग्न फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ही माहिती मिळताच हे फोटो काढण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अली फजलने ही चुक मानत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने नग्न फोटो त्याच्येच असल्याचे सांगितले आहे. हे फोटो लिक करणाऱ्याचा लवकरच शोध घेतला जाणार असल्याचे त्याने या व्हिडिओत सांगितले. इंटरनेटवर अशा प्रकारचे फोटो पसवणाऱ्याचा शोध घेतला जाणार आहे. इंटरनेटवर फोटो लिक झाल्यानंतर अली कडून कोणतेही स्पष्टीकरण येत नसल्याने हे फोटो खोटे असल्याची शंका व्यक्त केली जात होती. अखेर अलीने यावर स्पष्टीकरण दिले.

 

View this post on Instagram

 

Not Cool…

A post shared by ali fazal (@alifazal9) on

काय म्हणाला अली फजल

“फोटो लिक झाल्यानंतर माझ्या जवळ कोणताच पर्याय उरला नाही. मी यावर काय बोलू? हे माझेच फोटो आहेत. हे फोटो माझे खाजगी आहेत प्रसार माध्यमांना ते प्रदर्शित करण्याची गरज नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे. या बद्दल मला काही जास्त बोलयाचे नाही. मी या गोष्टीच्या तळात जाणार नाही. याला कोण जवाबदार आहे याचा शोध मी घेईन. मात्र तोपर्यत माझे फॅन्स आणि मित्रांनी माझ्यावर विश्वास ठेवा व माझ्या बरोबर उभे राहा.” – अभिनेता, अली फजल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -