घरमुंबईमरे पुन्हा विस्कळीत; कल्याण - ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड

मरे पुन्हा विस्कळीत; कल्याण – ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड

Subscribe

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण - ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण – ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. धिम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटं उशिराने सुरु आहे. कल्याण – ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामध्ये अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेवर सतत बिघाड होत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवासी हैराण झाले आहेत. कल्याण – ठाकुर्ली स्थानका दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने परिणामी, अप आणि डाऊन मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे अप -डाऊन मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -