घरमुंबईविधानभवनाच्या प्रेक्षक गॅलरीत नाणार विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी

विधानभवनाच्या प्रेक्षक गॅलरीत नाणार विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी

Subscribe

नाणार प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमधील आंदोलक आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसले आहेत. यामधील काही आंदोलनाक विधानभवनामध्ये घुसले. या आंदोलनांनी विधानसभा सुरु असतानाच नाणार प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरी किनारपट्टीवर होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पावरुन सध्या राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राज्यासह विधानभवनातही नाणार प्रकल्पाला विरोध केला जात आहे. विधानसभा सुरु असताना नाणार रिफायनरी रद्द करा या मागणीसाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये काही आंदोलनकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी २ महिला आणि २ पुरुष आंदोलनकांना ताब्यात घेतले.

नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीमधील आंदोलक आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसले आहेत. यामधील काही आंदोलनाक विधानभवनामध्ये घुसले. या आंदोलनांनी विधानसभा सुरु असतानाच नाणार प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये या आंदोलनकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ४ आंदोलनकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

नाणार आंदोलकांना भेटण्यास गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की

- Advertisement -

जैतापूर, नाणार घातक प्रकल्प का नकोत

नाणारमध्ये जमीन घेणारे शेतकरी आहेत का? आपलं महानगर इम्पॅक्ट

नाणार प्रकल्प उच्चस्तरीय सुकथनकर समिती म्हणजे बुजगावणे – विनायक राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -