घरमुंबई'लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा २०१८' लाईव्ह

‘लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा २०१८’ लाईव्ह

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज लालबागच्या राजाचे पाद्यपूजन सोहळा संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे लालबाग मार्केटमधील राजाच्या मंडपात पाद्यपूजन करण्यात येत आहे. या सोहळ्याचे लाईव्ह दर्शन मायमहानगरच्या युट्यूब चॅनेलवर सुरु आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=kmmVAKKcuf8

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -