मुंबई

मुंबई

मुंबईत विकले जातेय कमी दर्जाचे मध; एफडीएकडून ३४ लाखांचे भेसळयुक्त मध जप्त

खाद्य पदार्थांमध्ये होत असलेली भेसळ आणि कमी दर्जाच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. खाद्यतेलांच्या भेसळीसंदर्भात लागोपाठ केलेल्या तीन...

नोंदणी नसलेल्या ७४९ रिअल इस्टेट प्रकल्पात महारेराने दिला आदेश

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) ने नोंदणी नसललेल्या प्रकल्पांविरोधात चांगलीच धडक मोहीम उघडली आहे. महारेराकडे आलेल्या तक्रारींपैकी ७४९ नोंदणी न झालेल्या प्रकल्पांविरोधात महारेराने...

केंद्रीय कृषी कायद्यांना उपसमितीच्या बैठकीत विरोध

कृषीविषयक कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्ली सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर हे कायदे राज्यात लागू करण्याच्या मुद्यावर सरकार अधिकच अलर्ट झाले आहे. शेतकर्‍यांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर...

बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होते आहे. आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या...
- Advertisement -

नाट्यगृहांच्या भाड्यात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत

# मराठी नाट्य संस्थांना १९,८५० रुपयांऐवजी ५ हजार रुपये भाडे # अमराठी नाट्य संस्थांना ३९,६९० रुपयांऐवजी १० हजार रुपये भाडे # मराठी लघु नाट्यासाठी ८,१६० रुपयांऐवजी...

राणी बागेचे बंद दरवाजे सरकारी परवानगीच्या प्रतीक्षेत

मुंबईत कोरोनामुळे लावण्यात आलेल्या 'लॉकडाऊन' मध्ये राज्य सरकार हळूहळू शिथिलता आणत आहे. सरकारने, बेस्ट बस वाहतूक, मंदिर दर्शन, उद्याने, जिम, रेल्वे प्रवास आदी टप्प्या...

दुष्काळात तेरावा महिना: मरेच्या हायटेक AC लोकलला प्रतिसाद नाही

मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसाद असल्यामुळे दिवसभर ही एसी लोकल रिकामी धावत होती. रात्री ८...

बेस्टची बैठक तहकूब, प्रशासनाकडून समिती अध्यक्षांसह सदस्यांचा अवमान

मानापमान नाट्यामुळेच शेकडो वर्षांपूर्वी महाभारत व रामायण घडले होते. बेस्ट उपक्रमातही काही दिवसांपूर्वी एका पाहणी दौऱ्याप्रसंगी बेस्ट प्रशासनाचा एकही अधिकारी हजर न राहिल्याने बेस्ट...
- Advertisement -

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकलने प्रवास करण्याला परवानगी

लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसने मुंबईत येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन,मदत आणि पुर्नवसन विभागाने रेल्वेकडे...

औषध वितरकांचा ८३ निविदांवर बहिष्कार; निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय

राज्यातील १०० पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल १०३ कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच...

मनात महाराष्ट्र, दृष्टीक्षेपात राष्ट्र; खासदार सुप्रिया सुळेंचं संसद प्रेम!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अनेकदा चर्चा झडत असतात. मध्यंतरी पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात...

नाताळच्या सुट्ट्या मिळणार का?; शिक्षकांची शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने शिक्षण विभागाकडून गणेशोत्सवामध्ये सुट्टी दिली नाही, तर दिवाळीमध्ये आठवडाभर दिवस सुट्टी दिली. त्यातच यंदा वार्षिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर...
- Advertisement -

वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घ्या – ऊर्जामंत्री

राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत...

कॉंग्रेस १३६ वर्षांच्या इतिहासात, मुंबई अध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच ओपिनिअन पोल

कॉंग्रेसच्या १३५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कॉंग्रेस पक्षामार्फत मुंबई अध्यक्ष निवडीसाठी ओपिनिअन पोल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या इतिहासात अशा पद्धतीचा प्रयोग राबविण्याचा हा...

कोरोनामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली; कंपन्यांच्या जबाबदारीत वाढ

कोरोनामुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या, तर अनेकांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली येऊन त्याचा परिणाम...
- Advertisement -