मुंबई

मुंबई

कांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्याआधी वडिलांनी सुसाइट नोट लिहिली. कुटुंबाला...

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या...

मास्क न लावल्याने हटकले म्हणून पेव्हर ब्लॉकने महिलेवर केला हल्ला 

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विना मास्कच्या लोकांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. मात्र, बुधवारी भांडुपमध्ये महापालिकेच्या क्लिन अप मार्शल पथकातील कर्मचाऱ्याने मास्क न लावलेल्या महिलेला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार २६ इलेक्ट्रीक बसेसचे लोकार्पण

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. नरिमन पॉईंट,...
- Advertisement -

मुख्यमंत्री अबोल, तरीही चतुर – शरद पवार

मी गेल्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात एखाद्या सरकारच्या कामगिरीची चिकित्सा पहिल्याच वर्षात करण्याची स्पर्धा वृत्तपत्रात कधीच पहायला मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन...

राजकीय संकट आलं तर मोडून-तोडून टाकू – उद्धव ठाकरे

'गेल्या वर्षभरात राज्याने नैसर्गिक संकटांचा सामना केला. नैसर्गिक संकटं येत असतात. नैसर्गिक संकटाचा आपण मुकाबला करूच. पण जर राजकीय संकट कुणी आमच्यावर आणणार असेल,...

पैशाच सोंग करता येत नाही – अजित पवार

जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या वर्षभराच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने 4.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय यासारखे महत्वाचे निर्णय...

वकिलांना तिसर्‍यांदा लोकलमधून प्रवासाची मुदत वाढ

राज्य सरकारच्या विनंतीनंतर वकील आणि वकिलांच्या कार्यालयातील केवळ नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासाची मुभा वाढून देण्यात आली आहेत. १ डिसेंबरपर्यंत वकिलांना लोकल प्रवासाची मुभा...
- Advertisement -

सी हँरीअर विमान भारतीय नौदलातर्फे महापालिकेला हस्तांतरीत

मुंबईच्या पर्यटनात भर पडण्यासाठी महानगरपालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. भारतीय नौदलातर्फे देण्यात आलेले सी हँरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर महानगरपालिकेतर्फे बसविण्यात आले आहे....

सरकार चर्चेपासून पळ काढतय – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. आज झालेल्या विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधीमंडळाचे...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निकाल शुक्रवारीच

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होऊन निकाल लागण्यासाठी आता शुक्रवार उजाडणार आहे. प्रत्यक्ष मोजणीलाच सुरूवात उशिरा होणार असल्याने...

HDFCच्या क्रेडिट कार्ड संदर्भात मोठा निर्णय, वाचा काय होणार परिणाम

एचडीएफसी बँकेने एक वर्षापूर्वी एक नवीन App लाँच केले होते. हे App वापरण्यात ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक त्रस्त...
- Advertisement -

मुंबईकरांचा लोकल प्रवेश, पुढील आठवड्यातील बैठकीत होणार शिक्कामोर्तब

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यादरम्यान मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठप्प होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावं समोर आली. तसेच...

सेवार्थ प्रणालीत नोंदणी न झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ देणार

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
- Advertisement -